७/१२ पाहण्यासाठी क्लीक करा

Friday, 18 March 2016

    
https://mahabhulekh.maharashtra.gov.in
७/१२ पाहण्यासाठी येथे क्लिक करा      

७/१२ पाहण्यासाठी येथे क्लिक करा



आपला ७/१२ पाहण्यासाठी खालील प्रामाणे करा.
  1. आपला ७/१२ पाहण्यासाठी वरील लिंक वार क्लिक करा.
  2. आपल्या जिल्ह्या प्रमाणे , आपला विभाग निवडा.
  3. त्या नंतर ७/१२ समोरच्या गोलाकारावर क्लिक करा.
  4. आपला जिल्हा निवडण्यासाठी (जिल्हा निवडा) वर क्लिक करा.
  5. दिलेल्या यादितून आपला जिल्हा निवडा.
  6. आपला तालुका निवडण्यासाठी (तालुका निवडा) वर क्लिक करा.
  7. दिलेल्या यादितून आपला तालुका निवडा.
  8. आपला गाव निवडण्यासाठी (गाव निवडा) वर क्लिक करा.
  9. दिलेल्या यादितून आपला गाव निवडा.
  10. आपला ७/१२ पाहण्यासाठी आपल्या कडे असलेल्या गट नंबर , नाव,आडनाव, मधले नाव, संपूर्ण नाव या पैकी ऐका पर्यायावर क्लिक करा.
  11. आपली माहिती रिकाम्या जागेत भरुन शोधा वर क्लिक करा.
  12. नंतर ७/१२ पहा वर क्लिक करा.
  13. ७/१२ पाहण्यासाठी येथे क्लिक करा